भाजप मोदींच्या करंगळीवर उभा असलेला डोलारा; वैचारिक आधार भक्कम असता तर, MIM सोबत युती झाली नसती! – संजय राऊत

सध्याचा भारतीय जनता पक्ष हा मोदींच्या करंगळीवर उभा असलेला डोलारा आहे. वैचारिक आधार असता तर, एमआयएमसोबत युती झाली नसती. काँग्रेससोबत फार युती केली नसती, असा जोरदार हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे … Continue reading भाजप मोदींच्या करंगळीवर उभा असलेला डोलारा; वैचारिक आधार भक्कम असता तर, MIM सोबत युती झाली नसती! – संजय राऊत