“भाजपनं विरोधकांसाठी प्रफुल्ल लोढाच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावला, पण…”, संजय राऊतांचा मोठा दावा, CM सोबतचा फोटोही दाखवला

हनी ट्रॅपच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षाने हा मुद्दा विधिमंडळातही उपस्थित केला. मात्र ना हनी, ना ट्रॅप असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आता याच प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांचा विश्वासू कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत … Continue reading “भाजपनं विरोधकांसाठी प्रफुल्ल लोढाच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावला, पण…”, संजय राऊतांचा मोठा दावा, CM सोबतचा फोटोही दाखवला