मराठी माणसाला पटकून मारणं मोदी-शहांचे बूट चाटण्याइतकं सोपं नाही, नादाला लागू नका! संजय राऊत कडाडले

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा घोर अपमान केला. ‘महाराष्ट्रात एकही उद्योग नाही. मराठी माणूस दुबे आणि चौबेच्या पैशांवर जगतोय, असे तारे निशिकांत दुबे यांनी तोडले. मराठी माणसाला आपटून आपटून मारू, अशी धमकीही त्यांनी दिली. याला आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले असून … Continue reading मराठी माणसाला पटकून मारणं मोदी-शहांचे बूट चाटण्याइतकं सोपं नाही, नादाला लागू नका! संजय राऊत कडाडले