भाजपने मेलेल्या गायींच्या टाळूवरचं लोणी खाल्लं; 100 कोटींचा घोटाळा केला, हे तुमचं हिंदू राष्ट्र? – संजय राऊत

राजस्थानमध्ये मोठा गोशाळा घोटाळा उघडकीस आला आहे. मृत गायींना जिवंत दाखवून कोट्यवधींचे अनुदान लाटणे आणि टॅग्जचा वापर करण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली. एका बाजुला तुम्ही गोवंश हत्याबंदीचे कायदे आणता, त्याच्यासाठी झुंडबळी घेता आणि तुम्हीच मृत गोमातेच्या टाळूवरचे लोणी खाता. हे तुमचे हिंदू राष्ट्र? असा सवाल … Continue reading भाजपने मेलेल्या गायींच्या टाळूवरचं लोणी खाल्लं; 100 कोटींचा घोटाळा केला, हे तुमचं हिंदू राष्ट्र? – संजय राऊत