मोदींच्या कॅबिनेटमध्ये एकही मर्द मंत्री नाही का? सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून संजय राऊतांचा घणाघात

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत लडाखचे शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाला बसले आहेत. या बेमुदत उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करतेय. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. सरकारला चुकीचं म्हणणारा एकही … Continue reading मोदींच्या कॅबिनेटमध्ये एकही मर्द मंत्री नाही का? सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून संजय राऊतांचा घणाघात