इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ठाण्यात किंवा मुंबईत स्वीकृत नगरसेवक करायचे आहे का? पोस्टरबाजीवरून संजय राऊत यांचा भाजप, शिंदे गटावर निशाणा

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हिंदुस्थान दौऱ्यावर येत आहेत. मंगळवारी त्यांचे मुंबईत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुंबईत येणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे गटाने पोस्टरबाजी केली आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप, शिंदे गटावर हल्ला चढवला. … Continue reading इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ठाण्यात किंवा मुंबईत स्वीकृत नगरसेवक करायचे आहे का? पोस्टरबाजीवरून संजय राऊत यांचा भाजप, शिंदे गटावर निशाणा