शिवतीर्थावर शिवसेना-मनसेची सभा होऊ नये यासाठी सत्तेच्या गुळाला चिकटून बसलेल्या महायुतीच्या मुंगळ्यांचा रडीचा डाव सुरू! – संजय राऊत

शिवसेना-मनसे युतीने महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची जय्यत तयारी केली असून प्रचारात ठाकरे बंधूंच्या धडाकेबाज सभांचा झंझावात पाहायला मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहा संयुक्त सभा घेणार आहेत. मुंबईतील शिवतीर्थावरही शिवसेना-मनसेची सभा होणार आहे. मात्र तिथे सभा होऊ नये यासाठी सत्तेच्या गुळाला चिकटून बसलेल्या मुंगळ्यांचा रडीचा डाव सुरू असल्याची टीका … Continue reading शिवतीर्थावर शिवसेना-मनसेची सभा होऊ नये यासाठी सत्तेच्या गुळाला चिकटून बसलेल्या महायुतीच्या मुंगळ्यांचा रडीचा डाव सुरू! – संजय राऊत