दगडावरील हाताचे ठसे आधारशी लिंक करण्याच्या शोधासाठी चंद्रकांत पाटील यांना ‘नोबेल’ द्या! संजय राऊत यांचा टोला

वारंवार आपल्या वक्तव्याने चर्चेत राहणारे भाजपचे नेते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली आंदोलनासंदर्भात अजब विधान केले आहे. आंदोलनावेळी झालेल्या दगडफेकीतील प्रत्येक दगड पोलिसांनी गोळा केला असून त्यावरील बोटांचे ठसे आधार कार्ड’शी लिंक केले जाणार असून, त्याआधारे तपास केला जाईल,’ असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या वक्तव्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत … Continue reading दगडावरील हाताचे ठसे आधारशी लिंक करण्याच्या शोधासाठी चंद्रकांत पाटील यांना ‘नोबेल’ द्या! संजय राऊत यांचा टोला