भाजप गुन्हेगारांचे आश्रयस्थान, गुन्हा करायचा, पक्षात जायचं अन् आमदार, खासदार, मंत्री व्हायचं; संजय राऊत यांची टीका

राज्यातील सरकार आणि सत्ताधारी माजलेत. विधिमंडळाच्या आवारामध्ये काल ज्या घटना घडल्या त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागला. याला राज्यातील सरकार, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांची धोरणे कारणीभूत आहेत. सर्व प्रकारच्या गुन्हेगारांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. त्यांना ताकद, संरक्षण दिले जात आहे. वाशिंग मशीनमध्ये टाकून साफ केले जातेय, त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली. त्यामुळेच विधानसभेच्या … Continue reading भाजप गुन्हेगारांचे आश्रयस्थान, गुन्हा करायचा, पक्षात जायचं अन् आमदार, खासदार, मंत्री व्हायचं; संजय राऊत यांची टीका