बोलघेवड्या भाजप सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा पंचनामा करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘तुमसे ना हो पायेगा’ हे जनआंदोलन करण्यात येत आहे. नांदेड येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर जोरदार हल्ला … Continue reading थापा, फसवणूक आणि कामांच्या नुसत्या घोषणा… मराठवाड्याच्या विकासाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा मुखवटा फाडणारं आंदोलन! – संजय राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed