मिस्टर फडणवीस; आम्ही आमच्या अटी-शर्तीवर दिल्लीचं राजकारण करतो, लाचार गटासारखं शेपट्या हलवत तुमच्या मागे फिरत नाही! – संजय राऊत

आम्ही आमच्या अटी-शर्तीवर दिल्लीत जातो. आमच्या अटी-शर्तीवर दिल्लीचे राजकारण करतो. लाचार गटासारखे शेपट्या हलवत तुमच्या मागे फिरत नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेले प्रेझेंटेशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या रांगेत बसून पाहिले. यावरून फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा राऊत … Continue reading मिस्टर फडणवीस; आम्ही आमच्या अटी-शर्तीवर दिल्लीचं राजकारण करतो, लाचार गटासारखं शेपट्या हलवत तुमच्या मागे फिरत नाही! – संजय राऊत