90 हजार कोटींच्या ठेवी मोडून खाताय, पण संयुक्त महाराष्ट्र दालनासाठी पैसे नाहीत का? संजय राऊतांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना सवाल

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या धगधगत्या इतिहासातून नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे उभारण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत अक्षम्य हेळसांड झाली. नगरविकास विभागाच्या इशाराऱ्यावर चालणाऱ्या प्रशासनाने दालनाची भग्नावस्था करून ठेवली. ठिकठिकाणी पाण्याची गळती, भिंतीना बुरशी, कुबट … Continue reading 90 हजार कोटींच्या ठेवी मोडून खाताय, पण संयुक्त महाराष्ट्र दालनासाठी पैसे नाहीत का? संजय राऊतांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना सवाल