निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही देशातील सर्वोत्तम भ्रष्टाचाऱ्यांचे जोडे चाटत आहात; संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका

निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही देशातील सर्वोत्तम भ्रष्टाचाऱ्यांचे जोडे चाटत आहात, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर केली. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर रशीद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या फडणवीसांचा संजय राऊत यांनी आपल्या खास शब्दात समाचार घेतला. ते शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते. … Continue reading निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही देशातील सर्वोत्तम भ्रष्टाचाऱ्यांचे जोडे चाटत आहात; संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका