राजकीय विरोधकांना शत्रू मानणाऱ्या राज्यकर्त्यांचे कायमचे विसर्जन व्हावे, संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी करा, चारा छावण्या सुरू करा अशी मागणी करणाऱ्या विरोधकांसाठी कुबुद्धी शब्द वापरणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. पण जो मुख्यमंत्री विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नेमू देत नाही त्याच्याकडून काय अपेक्षा करणार. त्यामुळे राजकीय विरोधकांना शत्रू मानणाऱ्या राज्यकर्त्यांचे कायमचे विसर्जन व्हावे अशी प्रार्थना गणपतीला आम्हीही केली, असा जबरदस्त घणाघात शिवसेना … Continue reading राजकीय विरोधकांना शत्रू मानणाऱ्या राज्यकर्त्यांचे कायमचे विसर्जन व्हावे, संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा