दंगलींना सरकारी पक्षातर्फेच चिथावणी, वातावरण तापवून निवडणुकांना सामोरं जायचं हे भाजपचं राष्ट्रीय धोरण! – संजय राऊत

महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या सरकारी पक्षातर्फेच दिल्या जातात. वातावरण तापवून, समजामध्ये विष पसरवून निवडणुकांना सामोरे जायचे, हे भाजपचे राष्ट्रीय धोरण असल्याची घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना केली. दौंडमधील यवत येथे दोन गटामध्ये झालेल्या वादावर विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. संजय राऊत … Continue reading दंगलींना सरकारी पक्षातर्फेच चिथावणी, वातावरण तापवून निवडणुकांना सामोरं जायचं हे भाजपचं राष्ट्रीय धोरण! – संजय राऊत