लाडकी बहीण ते कर्जमाफी, फडणवीस-मोदी सरकारकडून जनतेची फसवणूक; संजय राऊत यांचा घणाघात
राज्य शासनाने मंगळवारी 36 हजार 585 कोटी रुपयांच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जापैकी दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. 2019 मध्ये कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी न देता केवळ 50 हजार रुपयांच्या मर्यादेतच लाभ दिला जाणार आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये … Continue reading लाडकी बहीण ते कर्जमाफी, फडणवीस-मोदी सरकारकडून जनतेची फसवणूक; संजय राऊत यांचा घणाघात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed