मुख्यमंत्री म्हणतात, महाराष्ट्रात मराठी भाषेचीच सक्ती राहील; मग शाळा बंद का पडल्या? संजय राऊत यांचा खणखणीत सवाल

महाराष्ट्रातील जवळपास 300 च्या आसपास मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री ओरडून ओरडून सांगताहेत की मुंबई, महाराष्ट्रात मराठी भाषेचीची सक्ती राहील. जर मराठी भाषेची सक्ती राहील असे तुम्ही म्हणताय, तर शाळा बंद का पडल्या? असा खणखणीत सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते. … Continue reading मुख्यमंत्री म्हणतात, महाराष्ट्रात मराठी भाषेचीच सक्ती राहील; मग शाळा बंद का पडल्या? संजय राऊत यांचा खणखणीत सवाल