राज्यात अनागोंदी; पोलीस आणि कायद्याचं भय नष्ट झालंय, गृहखातं अजगराप्रमाणे निपचित पडलंय! – संजय राऊत

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्रामध्ये पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा कसा बोजवारा उडाला आहे. राज्यात अनागोंदी माजली असून पोलीस आणि कायद्याचे भय नष्ट झाले आहे. गृहखातेही अजगराप्रमाणे निपचित पडले असून नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे, अशी सडकून टीका … Continue reading राज्यात अनागोंदी; पोलीस आणि कायद्याचं भय नष्ट झालंय, गृहखातं अजगराप्रमाणे निपचित पडलंय! – संजय राऊत