गृहमंत्री पदाची पूजा घाला! डोंबिवलीत मिंधे टोळीने डॉक्टर, नर्सला केलेल्या मारहाणीवरून संजय राऊत आक्रमक

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात मिंधे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिला डॉक्टर आणि नर्सना केलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या धक्कादायक घटनेवरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मिंधे टोळीवर हल्ला चढवला आहे. सन्मानीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्याकडील गृहमंत्री पदाची पूजा घाला, … Continue reading गृहमंत्री पदाची पूजा घाला! डोंबिवलीत मिंधे टोळीने डॉक्टर, नर्सला केलेल्या मारहाणीवरून संजय राऊत आक्रमक