विधानभवनात गँगवॉर; महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावा! संजय राऊत आक्रमक, टीम फडणवीसच्या चौकशीची मागणी

पावसाळी अधिवेशन सुरू असताना गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. विधिमंडळाच्या लॉबीत कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली, एकमेकांचे शर्ट फाडले. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी परखड शब्दात प्रतिक्रिया दिली. विधान भवनात गँगवॉर सुरू आहे. भाजपने पोसलेले मोक्का, … Continue reading विधानभवनात गँगवॉर; महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावा! संजय राऊत आक्रमक, टीम फडणवीसच्या चौकशीची मागणी