देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली कॅबिनेटला तुरुंगात टाकायला पाहिजे! संजय राऊत भडकले, IND vs PAK सामन्याला कडाडून विरोध

आशिया कपमध्ये विजेतेपदासाठी रविवारी हिंदुस्थान-पाकिस्तान भिडणार असून हा सामना पीव्हीआर सिनेमामध्ये मोठ्या पडद्यावर दाखवला जाणार आहे. याची राज्याच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि संपूर्ण कॅबिनेटला लाज वाटली पाहिजे. हिंदुस्थान-पाकिस्तान सामना पीव्हीआरमध्ये दाखवला जात असेल आणि त्याला देवेंद्र फडणवीस संरक्षण देत असतील तर सोनम वांगचुक यांना पाकिस्तानशी संबंध लावत देशद्रोही ठरवले तसे अख्ख्या कॅबिनेटवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून … Continue reading देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली कॅबिनेटला तुरुंगात टाकायला पाहिजे! संजय राऊत भडकले, IND vs PAK सामन्याला कडाडून विरोध