जे पक्ष फोडले, त्याच पक्षांकडे मतं मागता; तुम्हाला तुमची मतं फुटायची भीती वाटत आहे का? संजय राऊत यांचा सवाल

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना तर एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला … Continue reading जे पक्ष फोडले, त्याच पक्षांकडे मतं मागता; तुम्हाला तुमची मतं फुटायची भीती वाटत आहे का? संजय राऊत यांचा सवाल