‘ओला दुष्काळ’ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस पेशवेकालीन शहाणे! – संजय राऊत

मराठवाड्याला महापुराची मगरमिठी पडलेली आहे. उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र ओला दुष्काळ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. ‘ओला दुष्काळ’ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही म्हणणारे मुख्यमंत्री पेशवेकालीन … Continue reading ‘ओला दुष्काळ’ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस पेशवेकालीन शहाणे! – संजय राऊत