मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्राची जनता गद्दारांच्या ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही! संजय राऊत यांचा मिंध्यांवर घणाघात

मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्राची जनता गद्दारांच्या ठिकऱ्या उडविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांवर केला. रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी आपल्या खास शैलीत मिंध्यांचा समाचार घेतला. एकनाथ शिंदे भिजलेली फटाका आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पॉवर दिलेली, त्याच्यावर त्यांचे फटाके वाजताहेत. ज्या दिवशी मुंबई, ठाणे महानगरपालिकेचा निकाल … Continue reading मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्राची जनता गद्दारांच्या ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही! संजय राऊत यांचा मिंध्यांवर घणाघात