महाराष्ट्राच्या शत्रूंची लाचारी पत्करणं म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात मुजरा करण्यासारखं, संजय राऊत यांचा मिंधेंना टोला

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार एकनाथ शिंदेंकडून शिकण्याची वेळ महाराष्ट्रावर आलेली नाही. बाळासाहेबांनी कुणाची लाचारी पत्करणे स्वीकारले नाही. आज जो काही बुटचाटेपणा चाललेला आहे, हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. भ्रष्टाचार, महाराष्ट्राची लूट, अध:पतन हे उघड्या डोळ्याने पाहणारे राज्यकर्ते ज्याच्यात मिंधेही सहभागी आहेत, हा जर बाळासाहेबांचा विचार त्यांना वाटत असेल तर महाराष्ट्र अत्यंत धोकादायक हातात … Continue reading महाराष्ट्राच्या शत्रूंची लाचारी पत्करणं म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात मुजरा करण्यासारखं, संजय राऊत यांचा मिंधेंना टोला