एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे संवादात कच्चे आहेत, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये केले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला. संवादाचा अभाव म्हणजे सर्वकाही आलबेल नाही, अशी टीका राऊत यांनी केली. शुक्रवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस … Continue reading संवादाचा अभाव म्हणजे सर्वकाही आलबेल नाही, फडणवीसांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed