मिंध्यांना ‘लॉटरी’ नाही, तर ‘मटका’ लागला; त्यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीत बसलाय; संजय राऊत यांचा घणाघात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी नाही तर मटका लागला. त्यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीत बसला आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या विधानाबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, पण कमवलेलं टिकवता आले पाहिजे, असे भाजप … Continue reading मिंध्यांना ‘लॉटरी’ नाही, तर ‘मटका’ लागला; त्यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीत बसलाय; संजय राऊत यांचा घणाघात