निवडणूक आयोग भाजपचा गुलाम, संजय राऊत यांची टीका
आमच्याकडे निवडणूक आयोगाच्या भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्याचे पुरावे आहेत. सध्याचा निवडणूक आयोग हा मोदी-शहांच्या दहशतीखाली आहे. निवडणूक आयोग भाजपचा गुलाम आहे. भाजपची विस्तारित शाखा म्हणून निवडणूक आयोग काम करत आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. शुक्रवारी सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर हल्ला … Continue reading निवडणूक आयोग भाजपचा गुलाम, संजय राऊत यांची टीका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed