महाराष्ट्रातला शतकातील सर्वात मोठा भ्रष्टाचार कुंभमेळ्यात असेल; गिरीश महाजनांचा ‘चंपतराय’ उल्लेख करत संजय राऊत यांचा घणाघात

कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमधील तपोवन भागात करण्यात आलेली वृक्षतोड प्रशासकीय चूक असल्याची कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपसह गिरीश महाजन यांचा खरपूस समाचार घेतला. तपोवनात बेफाम पद्धतीने वृक्षतोड केल्यानंतर आता माफी कशाकरता मागता? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच महाराष्ट्रातला शतकातील सर्वात मोठा भ्रष्टाचार … Continue reading महाराष्ट्रातला शतकातील सर्वात मोठा भ्रष्टाचार कुंभमेळ्यात असेल; गिरीश महाजनांचा ‘चंपतराय’ उल्लेख करत संजय राऊत यांचा घणाघात