अवकाळीमुळे शेती उद्ध्वस्त; शेतकऱ्यांवर संकट आल्यावर ‘संकटमोचक’ कुठे असतात? जळगावमधून संजय राऊत यांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने केळीसह इतर शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र सरकार आणि स्थानिक मंत्री, आमदार केवळ राजकारणात मग्न आहेत, अशी खरपूस टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावरही हल्ला चढवला. शेतकऱ्यांवर संकट आल्यावर ‘संकटमोचक’ कुठे असतात? असा बोचरा … Continue reading अवकाळीमुळे शेती उद्ध्वस्त; शेतकऱ्यांवर संकट आल्यावर ‘संकटमोचक’ कुठे असतात? जळगावमधून संजय राऊत यांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल