देशाचे गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याआधी शनिवारी सरकारने दडपशाही करत शिवसेना पदाधिकारी भरत मोर यांच्यासह अनेक शिवसैनिकांची धरपकड केली. मराठा कार्यकर्ते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. सरकार डरपोक आहे. सरकार कोणाला घाबरत आहे? असा सवाल करत भयग्रस्त राज्यकर्त्यांना … Continue reading भयग्रस्त राज्यकर्त्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार नाही! शहांच्या दौऱ्याआधी नगरमध्ये शिवसैनिकांची धरपकड; संजय राऊत संतापले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed