पाकला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली? शस्त्रसंधीवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बिथरलेला पाकिस्तान गेल्या चार दिवसांपासून हिंदुस्थानवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ला करत सुटला आहे. हे हल्ले हिंदुस्थानने परतवून लावत पाकिस्तानवर प्रतिहल्ला केला. दोन्ही देशातील तणाव वाढत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आणि शनिवारी सायंकाळी शस्त्रसंधीही झाली. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी सरकारवर हल्लाबोल करत पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना शस्त्रसंधी … Continue reading पाकला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली? शस्त्रसंधीवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल