सरकारच्या अव्यवस्थेमुळे चेंगराचेंगरी; ‘महाकुंभ’चा वापर राजकीय प्रचारासाठी, संजय राऊत यांनी मोदी सरकारलं फटकारलं

दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री चेंगराचेंगरी होऊन महाकुंभ मेळ्याला निघालेल्या 18 भाविकांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. याआधी महाकुंभ मेळ्यातही चेंगराचेंगरी होऊन 30 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला फटकारले … Continue reading सरकारच्या अव्यवस्थेमुळे चेंगराचेंगरी; ‘महाकुंभ’चा वापर राजकीय प्रचारासाठी, संजय राऊत यांनी मोदी सरकारलं फटकारलं