न्याययंत्रणा पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचं मोदी-शहांच्या भाजपचं कारस्थान! आरती साठेंच्या नेमणुकीवरून संजय राऊतांचा घणाघात

भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणूक करण्यात आली असून ही नेमणूक वादात सापडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून न्याययंत्रणा पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचे मोदी-शहांच्या भाजपचे हे कारस्थान असल्याची टीका त्यांनी केली. दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, हे भारतीय … Continue reading न्याययंत्रणा पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचं मोदी-शहांच्या भाजपचं कारस्थान! आरती साठेंच्या नेमणुकीवरून संजय राऊतांचा घणाघात