मोदी-शहांचा सूर्य मावळतीला लागलाय, सरसंघचालकांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा एक व्हिडीओ आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सरसंघचालक अहंकारी व्यक्तीचा उदय आणि अस्त निश्चित असल्याचे म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना संजय राऊत यांनी आरएसएस, भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ‘चढता … Continue reading मोदी-शहांचा सूर्य मावळतीला लागलाय, सरसंघचालकांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊत यांचा हल्लाबोल