…तर आम्हीही पंतप्रधान मोदींचा सत्कार केला असता; संजय राऊत यांचा सणसणीत टोला

राहुल गांधी यांनी 7 ऑगस्टला त्यांच्या निवासस्थानी यूपीए म्हणजे ‘इंडिया’ आघाडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीच्या भीतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनडीएची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये मोदींचा सत्कारही होणार आहे. हा सत्कार कशाकरता? मोदी पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर निवृत्त होताहेत म्हणून की आणखी कशाकरता? असा … Continue reading …तर आम्हीही पंतप्रधान मोदींचा सत्कार केला असता; संजय राऊत यांचा सणसणीत टोला