हिंदुस्थान आणि अमेरिकेमध्ये ऐतिहासिक व्यापार करार झाला. यानंतर अमेरिकेने हिंदुस्थानवरील टॅरिफ 18 टक्क्यांपर्यंत आणला. परंतु या करारानंतर हिंदुस्थानातील कृषी क्षेत्राला प्रचंड नुकसान सहन करावे लागणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही हा करार करून मोदींनी देश खड्ड्यात घातला अशी टीका केली आहे. बुधवारी सकाळी दिल्लीत माध्यमांशी संवाद … Continue reading ‘द ग्रेट अमेरिका’ बनवण्यासाठी ‘द ग्रेट इंडिया’ला खड्ड्यात घातलं; मोदींनी कोणते रहस्य उघड होण्याच्या भीतीपोटी हा करार केला? संजय राऊत यांचा सवाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed