मोदींच्या जिवश्च, कंठश्च मित्राने हिंदुस्थानवर टॅरिफ लादल्यापासून भाजपची वाचा गेलीय, सरकारने शेपूट घातले – संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवश्च, कंठश्च मित्राने हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लावला. रशियाबरोबर व्यापार केला, शस्त्रास्त्र खरेदी केली म्हणून हिंदुस्थानला दंडीत करण्याचे कामही मोदींचे मित्र प्रे. ट्रम्पने केले. तेव्हापासून भाजपची वाचा गेली आहे. जीभ लुळी पडलेली आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री जयशंकर गायब झाले आहेत, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, … Continue reading मोदींच्या जिवश्च, कंठश्च मित्राने हिंदुस्थानवर टॅरिफ लादल्यापासून भाजपची वाचा गेलीय, सरकारने शेपूट घातले – संजय राऊत