कुलाब्यात उमेदवारांना दमदाटी; विधानसभा अध्यक्षांना हे कृत्य शोभत नाही, संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना फटकारले

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मुंबईतील कुलाबा मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप होत आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया दिली. विधानसभा अध्यक्षांना हे कृत्य शोभत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना फटकारले. कुलाब्यात उमेदवारांना राहुल नार्वेकर यांनी दमदाटी … Continue reading कुलाब्यात उमेदवारांना दमदाटी; विधानसभा अध्यक्षांना हे कृत्य शोभत नाही, संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना फटकारले