सत्तास्थापनेसाठी वैचारिक सुंता; काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांवर रवींद्र चव्हाणांनी ससाण्यासारखी झडप घातली! – संजय राऊत

भारतीय जनता पक्ष किती बंचुका आणि ढोंगी आहे हे अंबरनाथ प्रकरणात पुन्हा दिसले. भाजप बरोबर आघाडी केल्याने काँग्रेसने त्यांचे 12 नगरसेवक निलंबित केले. काँग्रेसने निलंबित करताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्यावर ससाण्यासारखी झडप घातली. ती काँग्रेसच्या विचारांची लोक असून त्यांना काँग्रेसने पक्षातून काढताच तुम्ही त्यांनाच घेऊन अंबरनाथमध्ये सत्ता स्थापन करता. याला सत्तास्थापनेसाठी केलेली वैचारिक … Continue reading सत्तास्थापनेसाठी वैचारिक सुंता; काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांवर रवींद्र चव्हाणांनी ससाण्यासारखी झडप घातली! – संजय राऊत