स्वत:ची बोली लावणाऱ्यांना थोडी जरी लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या; संजय राऊत यांचा घणाघात

केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर भाजप आणि मिंधे गटाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेनेत फूट पाडण्याचे उद्योग महाराष्ट्रात करण्यात आले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत गद्दारांना झोडपून काढले. बाजारात उभे राहून स्वत:ची बोली लावणाऱ्यांना थोडी जरी लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी … Continue reading स्वत:ची बोली लावणाऱ्यांना थोडी जरी लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या; संजय राऊत यांचा घणाघात