मिंधे गटाला बाळासाहेब नाही तर मोदी, शहा वंदनीय; संजय राऊत यांचा घणाघात

मिंधे गट हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदनीय शब्द वापरतात. पण बाळासाहेब त्यांना अजिबात वंदनीय नाहीत. फार तर त्यांना नरेंद्र मोदी, अमित शहा वंदनीय आहेत. बाळासाहेब वंदनीय असते तर त्यांच्या विचारांनी ते पुढे गेले असते. कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा निषेधाचा साधा शब्द काढला नाही. मुंबई तोडण्याचे कारस्थान सुरू असून त्याबाबतही निषेधाचा साधा … Continue reading मिंधे गटाला बाळासाहेब नाही तर मोदी, शहा वंदनीय; संजय राऊत यांचा घणाघात