सोयीच्या प्रभाग रचनांसाठी मिंधे गट, भाजप कोणत्याही थराला जावू शकतात; संजय राऊत यांचा हल्लाबोल

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध महानगरपालिकांच्या प्रभाग रचना जाहीर करण्यात येत आहे. भाजप आणि मिंधे गटाच्या दबावाखाली या प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप होत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला आहे. सोयीच्या प्रभाग रचनांसाठी मिंधे गट, भाजप कोणत्याही थराला जावू शकतात, अशी टीका संजय राऊत … Continue reading सोयीच्या प्रभाग रचनांसाठी मिंधे गट, भाजप कोणत्याही थराला जावू शकतात; संजय राऊत यांचा हल्लाबोल