शिंदेसेनेचा कोथळा अमित शहाच काढतील, संजय राऊत यांचा घणाघात

आजारपणामुळे गेल्या महिन्याभरापासून सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय नसलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत सोमवारी माध्यमांसमोर आले आणि पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत सुरू असलेला पैशांचा महापूर, भाजप-शिंदे गटातील रंगलेले वाकयुद्ध, पुढे ढकललेल्या निवडणुका आणि शिवसेना-मनसेच्या युतीवर संजय राऊत यांनी भाष्य केले. आमचीच खरी शिवसेना म्हणणाऱ्या शिंदे गटाचा संजय … Continue reading शिंदेसेनेचा कोथळा अमित शहाच काढतील, संजय राऊत यांचा घणाघात