हातात ‘मशाल’ घेऊन मोदी शहांची लंका जाळा, संजय राऊतांचा शंखनाद

राम हा अयोध्येतल्या शेतकरी – कष्टकऱ्यांचाही राजा होता. एकिकडे अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा करणाऱ्यांनी दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकले. तेव्हा आता हातात ‘मशाल’ घेऊन मोदी शहांची लंका जाळावीच लागेल, असं आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केलं. अकोले येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत राऊत बोलत … Continue reading हातात ‘मशाल’ घेऊन मोदी शहांची लंका जाळा, संजय राऊतांचा शंखनाद