फडणवीसांच्या मंत्रिमंडळात गिरीश महाजन सर्वात भ्रष्ट, ठेकेदार अभिषेक कौल महाजनांचा दलाल; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करणारे गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात भ्रष्ट मंत्री आहेत, असा घणाघात करत महाजनांच्या भ्रष्टाचाराची आज पोलखोल केली. अभिषेक काwल नावाचा बिल्डर ठेकेदार गिरीश महाजनांचा दलाल आहे. तो महाजनांसाठी वसुली करतो आणि व्यवहार न झाल्याने महाजनांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात साडेतीनशे फायली मंजुरीविना पडून आहेत, अशी धक्कादायक … Continue reading फडणवीसांच्या मंत्रिमंडळात गिरीश महाजन सर्वात भ्रष्ट, ठेकेदार अभिषेक कौल महाजनांचा दलाल; संजय राऊत यांचा घणाघात