“हिंदुस्थानचा ‘विकास’ विदेशात फिरतोय अन्…”, वाराणसीतील विहिरीएवढा खड्डा दाखवत संजय राऊतांचा मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या घाना, त्रिनिदाद अँड टोबॅगोसह पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. तिथे मोदींचे पर्यटन सुरू असताना इकडे त्यांचा मतदारसंघ वाराणसीमध्ये रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. वाराणसीतील रस्त्यावर विहिरीएवढा खड्डा पडला आहे. यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून अपघाताला आमंत्रण मिळत आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. … Continue reading “हिंदुस्थानचा ‘विकास’ विदेशात फिरतोय अन्…”, वाराणसीतील विहिरीएवढा खड्डा दाखवत संजय राऊतांचा मोदींना टोला