मंडलिकांनी कोल्हापूरच्या गादीचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही; संजय राऊत यांचा इशारा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. आत्ताचे महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे खरे वारसदार नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य करत संजय मंडलिक यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. छत्रपतींच्या गादीचा हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, … Continue reading मंडलिकांनी कोल्हापूरच्या गादीचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही; संजय राऊत यांचा इशारा