शिवसेना कार्यकर्त्यांच्या बळावर उभी आहे; लाभार्थी इकडून तिकडे जाताहेत! – संजय राऊत

शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या बळावर उभी आहे. गेल्या काही काळामध्ये शिवसेना धक्काप्रूफ झालेली आहे. आता अशा जाण्याने आम्हाला धक्के बसत नाहीत आणि आम्ही बसूनही घेत नाही, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत बुधवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले. सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत ते बोलत होते. सचिन अहिर हे शिवसेना नेते, … Continue reading शिवसेना कार्यकर्त्यांच्या बळावर उभी आहे; लाभार्थी इकडून तिकडे जाताहेत! – संजय राऊत