भाजपच्या सुडाच्या राजकारणातून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना 100 दिवस आर्थर रोड कारागृहात काढावे लागले. त्या अनुभवांचं थरारक चित्रण असलेलं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक संजय राऊत यांच्या लेखणीतून साकारलं असून प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात 17 मे राजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. … Continue reading ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाला देशभरातून वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद, अवघ्या 7 दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed